दिंद्रुड (प्रतिनिधी):- येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन नूतन...
दिंद्रुड (प्रतिनिधी):-
येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने शनिवारी सकाळी करण्यात आले होते.
नुतन ग्रामपंचायत सदस्य अजय दिलीपराव कोमटवार, अतुल चव्हाण, भारत गौंडर,नारायण चांदबोधले, रामेश्वर उबाळे, रमेश शिंदे, राजेभाऊ कटारे, मधुकर देशमाने, अकिल सय्यद,अजीम शेख, बाबासाहेब देशमाने, बाबासाहेब जाधव,संतोष बारवकर, सह शिवसेना नेते संजय शिंदे, ग्रामविकास अधिकारी नवनाथ पवार, पञकार नागेश वकरे , राजेश स्वामी, किशोर सोनवणे, बाळू शिरसे, ज्ञानेश्वर कटारे सह आदी उपस्थित होते.

COMMENTS