केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील सारणी (सांगवी) ग्रामपंचायत निवडणुक अॉक्टो. २०१७ मध्ये संपन्न झाली होती. या निवडणुकीमध्ये सरपंचपद हे जनतेमध...
केज (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील सारणी (सांगवी) ग्रामपंचायत निवडणुक अॉक्टो. २०१७ मध्ये संपन्न झाली होती. या निवडणुकीमध्ये सरपंचपद हे जनतेमधुन निवडले गेले होते. ही ग्रामपंचायत सात सदस्यांची आहे. तिरंगी लडतीमध्ये बिनगीरबाबा गोरगरीब विकिस आघाडीचे चार सदस्य निवडून आले होते.
उपसरपंच मेघराज गोरख घोळवे यांनी राजीनामा दिल्यामुळे सौ.सुनंदा शशिकांत घोळवे यांची एकमताने उपसरपंचपदी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS