प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या 5 व 6 जानेवारी 2021 रोजी विविध संघटनात्मक बैठका होणार आहेत. 5 जानेवारी रोजी पक्षाचे जिल्हा प्रभारी तसेच विविध ...
प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या 5 व 6 जानेवारी 2021 रोजी विविध संघटनात्मक बैठका होणार आहेत. 5 जानेवारी रोजी पक्षाचे जिल्हा प्रभारी तसेच विविध मोर्चा आणि प्रकोष्ठ अध्यक्षांची बैठक ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. बुधवार 6 जानेवारी रोजी पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची दादर येथे बैठक होणार आहे. पक्षाचे केंद्रीय प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी दिली आहे.
*(मुकुंद कुलकर्णी)*
*कार्यालय सचिव*
[04/01, 15:58] MahaBJPMedia: ...

COMMENTS