केज प्रतिनिधी
आज करण्यात आले त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा हरूण भाई इनामदार साहेब उद्घाटक प्रा भालेराव सर व विशेष उपस्थिती मध्ये अँड भागवत ढाकणे, सौ सीता ताई बनसोड मॅडम, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष आरकडे सर, मीडिया पत्रकार ऐकबाल भाई, राजू भाई इनामदार, महेश शेठ जाजू, पत्रकार चवरे,मेजर साहेब, बबलू भाई इनामदार, पलक ब्युटीपार्लर च्या संघमित्रा डाके मॅडम व सर्व पालक क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते व विशेष म्हणजे केज शहरामध्ये लहान मुलांचे क्रिकेटचे सामने प्रथमच केज शहरांमध्ये घेण्यात आले असून विद्यार्थी व पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे
हा उपक्रम जनविकास परिवर्तन आघाडी चे सर्वेसर्वा मा हारुण भाई इनामदार साहेब यांचे केज शहराततील सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे आयोजक अजय भांगे सर,अशोक गायकवाड, लहू जाधव, शाहरुख पटेल, आसेफ भाई, फयुम भाई

COMMENTS