-----
माजलगाव दि १५ (प्रतिनिधी)
वरिष्ठ अधिकान्यांचे कसलेही नियंत्रण नसल्याने तालुक्यातील मौजे नित्रुड येथील देवस्थाच्या जमीनीची परस्पर विक्री व खरेदी खत करणाऱ्या संबधीत विभाग व अधिकाऱ्यावर गभिर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करा अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी करत .या मागणीसाठी आज १५ रोजी लोक तांत्रीक जनता दल च्या वतीने उपविभागीय कार्यालय , माजलगांव यांच्या समोर बेमुद्दत उपोषण सुरू केले आहे
दि ३ डिसेंम्बर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मा .जिल्हाधिकारी यांचा परवाना नसताना तसेच बकबोर्डचा परवाना नसताना निवड यदी सर्व नंबर ३६.३७,६६.१७४.१७७.१७ ९ .८०.२२१,२१२,३६८ व ३६ ९ मधील एकुन २२३ एकर जमिनीची परस्पर फेरफार विक्री व बोगस रजिस्ट्री केलेली असून सदर जमीनीवरइल लोकांचे हकलावन्यात आलेले आहे .सदरील झालेले सर्व फेरफार बोगस रजिस्ट्री तात्काळ रद्द करून संबधीत ७/१२ वर मुळ देवस्थानचेच नाव लावून इतर हक्कातील सर्व नावे रद्द करुन माजलगांव तहसिलवर वरिष्ठांचे कृठलेही नियंत्रण नाही १) नायब तहसिलदार भंडारी साहेब ठोस निकालात टोलवाटोलवी करत आहेत .२) हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत .मंडल अधिकारी , तलाठी रजिस्ट्रर कार्यालय व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करुन या देवस्थानच्या जमीनीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करा ,३) मनुरची जमीन देवस्थान सर्व नंबर ४० हे मालकीत देवस्थानाचे नोंद न सातबारा ४ ) मौजे पात्रुड येथील मस्जीत खोकर सर्व नंबर ३१,३२,५६.५७.७६.२ ९ हे सर्व जमीन मालकीत देवस्थानची नोंद करून सातबारा कोरा करण्यात यावा .क्र .५ ) संजय गांधी निराधार या कार्यालयात मनमानी कारभार करण्यात येत आहे .यांच्यावर कसलेही नियत्रण नाही .संजय गांधी विभागामध्ये चाललेला मनमानी कारभार व एक वर्षापासून शासकीय किती मिटींगा घेण्यात आल्या व किती फाईल मंजूर करण्यात आल्या याची माहिती देण्यात यावे .तसेच निराधार लोकांचे बंद केलेल्या पगारी कोणत्या आधारे बंद करण्यात आल्या आहेत यांची माहिती देण्यात यावी .संजय गांधी व श्रावण बाळ या कार्यालयाची चौकशी करण्यात यावी .क्र .६ ) पुरवठा विभागामध्ये जि.आर.प्रमाणे विधवा , अपंग , यांना पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात यावे .तरी मौजे नित्रूड येथील देवस्थानच्या जमीनीच्या परस्पर विक्री व खरेदीखत करणाऱ्या संबधीत विभाग व अधिकाऱ्यावर गंभिर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करा .म्हणून लोक तांत्रीक जनता दल च्या वतीने जल्हाध्यक्ष सलीम बापू नी तहसिल कार्यालय माजलगांव यांच्या समोर बेमुद्दत उपोषण सुरू करण्यात आले आहे

COMMENTS