नायगांव प्रतिनिधी तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील पुरोगामी विचाराचे खंदे समर्थक ज्येष्ठ कार्यकर्ता व नागरिक कोंडीबा जळबा वाघमारे यांच...
नायगांव प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील पुरोगामी विचाराचे खंदे समर्थक ज्येष्ठ कार्यकर्ता व नागरिक कोंडीबा जळबा वाघमारे यांचे वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हैद्राबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली सुना, व नातवंडे असा मोठा परिवार आहे
कोंडीबा वाघमारे यांच्यावर दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी कष्णुर येथे ठीक दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पाहुणे व समाज बांधवांनी अंत्यविधीस उपस्थित रहावे.

COMMENTS