माजलगांव स्टेट बैंक ऑफ़ इंडीया शाखा बीड रोड माजलगांव या बँकेत शेतक-यांच्या अडचनी सोडवण्यात कर्मचारी यांची कुचराई - किसान पुत्र - अमित भैया गिरी

 माजलगांव दिं 16 माजलगांव तालुक्यातील स्टेट बैंक ऑफ़ इंडीया शाखा बीड रोड माजलगाव या बँकेत सध्या शेतकरी वर्गाचे पिक कर्ज व कर्ज माफी असे अनेक...


 माजलगांव दिं 16 माजलगांव तालुक्यातील स्टेट बैंक ऑफ़ इंडीया शाखा बीड रोड माजलगाव या बँकेत सध्या शेतकरी वर्गाचे पिक कर्ज व कर्ज माफी असे अनेक कामे आहेत. तरी या बँकेत शेतकरी यांची योग्य रित्या कामे होत नाहीत. व तेथील काही कर्मचारी शेतकरी यांना व्यवस्थित बोलत नाहीत. व अरेरावीची भाषा वापरतात. तसेच बँकेच्या कामकाजाच्या वेळी ही शेतक-यांना तास ना तास रांगेत गेटच्या बाहेरच उभे रहावे लागते. तरी सुध्दा त्यांची कामे होत नाहीत. शेवटी कंटाळून कंटाळून शेतकरी यांना बँकेत प्रवेश न मिळाल्यामुळे शेतकरी बाहेरील खेड्यागावातून येऊन सूद्धा त्यांची कामे रांगेत उभे राहुन सूद्धा होत नव्हते. तसेच त्यांना परत जावे लागत होते. व बँकेचे गेट बंद करुनच तुम्ही शेतकरी यांनी आम्हाला फोन करुनच बँकेत यावे. व कर्मचारी शेतक-यांचा फोन ही उचलत नव्हते. त्या मुळे अशा त्रासाला शेतकरी वैतागून गेले होते. बँकेतील कर्मचा-यांची मनमानी अशा प्रकारे चालुच होती. तालुक्यातील शेतक-यांना त्रास होऊ नये, म्हणून दिं 14 / 12 / 2020 रोजी मी स्वतः कर्मचारी यांना बोलण्यासाठी सोबत बेलूरा, आलापूर व तालुक्यातील काही शेतकरी यांच्या सोबत घेऊन बँकेत कर्मचारी यांना बोलण्यासाठी गेलो. व त्यांना योग्य व तात्काळ शेतकरी यांचे कामे झाली पाहिजेत असे सांगितले व बँकेचे गेट का लावता असे विचारल्या नंतर त्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. व मग मी त्यांना योग्य नियोजन व कार्यपद्धती तयार करण्यास सांगितले. व अशा प्रकारे तालुक्यातील गावांचा एक एक दिवस ठरवून तुम्ही आमच्या शेतकरी यांच्या कामे व अडचणी सोडवा असे सांगितले त्यानंतर लगेच बँकेकडून दिं 16 /12/2020 रोजी पासून लगेच कार्यपद्धती व नियोजन चालू केले. परंतू बँकेने हे अगोदरच केले असते तर शेतक-यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले नसते. व त्यांची कामे वेळेत झाली असते. व कर्मचारी यांना सांगितले की या पुढे शेतक-यांची कामे वेळेत झाली पाहिजेत असे सांगितले. व तेथील कर्मचारी यांच्या सोबत चर्चा करत असताना मी तुमच्या वरिष्ट अधिका-यांच्या सोबत तुमच्या या मनमानी कार्यपद्धती वर चर्चा करतो. असे बोललो त्या मुळे उशीरा का होईना या पुढे सर्व शेतक-यांची वेळेत कामे होतील ही अपेक्षा आहे. त्यानंतर बँकेकडून तात्काळ प्रत्येक गावांचे कामकाजाचे वेळापत्रक तयार करण्यात आले. तरी प्रत्येक गावातील शेतक-यांनी दिलेल्या दिवशी आपले प्रश्न व अडचणी ची सोडवणूक करुन घ्यावी.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel