काटे पिंपळगाव ता. गंगापूर जि औरंगाबाद जिल्ह्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे आले या पिकावरील करपा आणि हुमानी अळी चा प्रादुर्भाव लक्षात घ...
काटे पिंपळगाव ता. गंगापूर जि औरंगाबाद जिल्ह्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे आले या पिकावरील करपा आणि हुमानी अळी चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील कृषि पदवी मध्ये शिकत असलेल्या गव्हाणे बापू या विद्यार्थ्याने
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि कृषि महाविद्यालय उदगीर आयोजित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गावातील आले पीक घेणारे शेतकरी यांना बांधावर जाऊन करपा आणि हुमनी अळीच्या व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन केले.तसेच हळद पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन या विषयावर गावात कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन केले...
या प्रसंगी गावातील व्यक्ति दादासाहेब जानराव, गणेश जानराव, नवनाथ गव्हाणे,इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमा साठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अडसूळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS