विनोद थोरात यांना पीएच डी पदवी प्रदान

केज दि ३० (प्रतिनिधी)

 तालुक्यातील कुंबेफळ या गावचे भुभिपुत्र डॉ विनोद थोरात यांनी पीएच डी पदवी प्राप्त करुन गावाचे नाव शिक्षण क्षेत्रात जागतीक स्तरावर पोहोचवणारे गुणवंत सुपुत्र ,अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून असणारे व प्रतिकुल परिस्थीतीशी दोन हात करुन आपल्या ज्ञानाच्या जोरावर अथक परिश्रमाने रसायन शास्त्र विषयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातुन डॉक्टरेट (पीएच डी) यशस्वी गुणवत्तेसह डॉ विनोद थोरात यांनी मिळवली. आतंरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध व स्वामित्व हक्क मिळवून सध्या ते फायजर फार्मास्युटिकल या संस्थेमध्ये जेष्ठ वैज्ञानिक या पदावर कार्यरत आहेत त्यांनी दैनंदिन आपली नौकरी संभाळून वैज्ञानिक क्षेत्रात पीएच डी पदवी प्राप्त करुन ग्रामीण भागाची मान उंचावली आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व हितचिंतक मित्र परिवार , शैक्षणिक, राजकीय , सामाजिक , कौटुंबिक , व सहकारी मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे .


टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
बंधुत्व फाउंडेशनतर्फे सुरक्षा रक्षक सागर जाधव यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार*
इमेज