आज भाजपा शिक्षक आघाडी परभणी ग्रामीण च्या वतीने महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची भरती आगामी काळात बंद केल्यामुळे आघाडी तर शि...
आज भाजपा शिक्षक आघाडी परभणी ग्रामीण च्या वतीने महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची भरती आगामी काळात बंद केल्यामुळे आघाडी तर शिक्षक आघाडी तर्फे शिक्षणाधिकारी कार्यालयात शासनाच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिक्षक आघाडी परभणी ग्रामीण जिल्हा संयोजक श्री वडकर सर सहसंयोजक श्री तळेकर सर जिल्हा सरचिटणीस श्री किसनराव काळे सर श्री मोरे सर श्री पारटकर श्री काळे सर मुख्याध्यापक केकर जवळा इत्यादी हजर होते

COMMENTS