बीड (प्रतिनिधी) दि.०२ अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेच्या म्हणजेच छत्रपती शाहू महाराज अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी श्रीराम सारूक यांची तर परळी तालुकाध्यक्ष सचिन रणखांबे यांची बीड येथे झालेला बैठकीमध्ये निवड करण्यात आली यामध्ये कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. सचिव वनमाला जगतकर,उपाध्यक्ष विलास काचगुंडे, कार्याध्यक्ष सय्यद जाफरआली, बीड तालुकाध्यक्ष विक्रम शिंदे, सचिव संगीता दराडे, परळीध्यक्ष शत्रुघन रणखांबे, सचिव उपाध्यक्ष राजू भद्रे, अंबाजोगाई अध्यक्ष प्रकाश राठोड, आष्टी पाटोदा अध्यक्ष नितीन कांबळे, गेवराई अध्यक्ष रामराव राठोड, गणेश राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या कार्यकारिणीच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष किशनदेव नागरगोजे यांनी सत्कार केला व अभिनंदन केले व सर्वांनी उपस्थित आजी माजी पदाधिकारी कर्मचारी महिला यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (प्रतिनिधी): येथील वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत आपले नाव पुन्हा...
-
कर्तव्याचा मार्ग आणि सेवेचा वसा, आयुष्यभर जपला त्यांनी माणुसकीचा वारसा." मोरताडे परिवाराचा भक्कम आधारस्तंभ, वात्सल्याचा सागर आणि अनेका...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
-
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षेदरम्यान घडलेल्या पेपर फुटी प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका...

COMMENTS