दिगंबर बोबडे यांची पडेगावात अपक्ष उमेदवारी दाखल


प्रतिनिधी 

पडेगाव येथील युवा कार्यकर्ते दिगंबर सोनबा बोबडे यांनी प्रभाग एक मधून सर्वसाधारण जागेतून अपक्ष म्हणून आपली उमेदवारी बुधवारी दाखल केला.

 गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाच्या हॉलमध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारणे चा बुधवारी शेवटचा दिवस होता. सकाळी अकरा वाजता गावात सर्वांसोबत मिळून-मिसळून राहणारे युवा कार्यकर्ते दिगंबर बोबडे यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

ऑटो चालवण्याच्या निमित्ताने त्यांचा गावात सर्वांशी मोठा जनसंपर्क आहे.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज