निधन वार्ता स्वातंत्र्यसैनिक व्यंकोबा बिरादार

देवणी ः तालुक्यातील धनेगाव येथील रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक व्यंकोबा पिराजी बिरादार वय १०४ वर्ष यांचे वृध्पकाळाने शुक्रवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्च्यात तीन मुले ,चार सुना ,नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही महाराष्ट्रातील मराठवाड्यावर हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती.दरम्यानच्या जुलमी रझाकाराशी मराठवाड्याला या रझाकाराच्या जुलमातुन मुक्त करण्यासाठी कर्नाटकातील अट्टरगा येथील सैनिकासोबत व्यंकोबा बिरादार यांचे फार मोठे योगदान होते.त्याच्या कार्याची दखल घेत धनेगावकरांनी सलग २० वर्ष सरपंच म्हणुन गावचा कारभार सोपवला होता.गावासह पंचक्रोशीत ते पिताजी या नावाने परिचित होते.माजी सरपंच तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव बिरादार यांचे ते वडील होत.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज