मुंबई - ३ , दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज मुंबईमध्ये लालबाग येथील भारतमाता समोर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्य...
मुंबई - ३ , दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज मुंबईमध्ये लालबाग येथील भारतमाता समोर कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सत्याग्रह करून पाठींबा देण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर,अध्यक्ष शंकर साळवी, खजिनदार निवृत्ती धुमाळ, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ. विश्वास उटगी, इंटकचे जयप्रकाश छाजेड, अनिल गणाचार्य व इतर कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS