महाराष्ट्र शासनाने आनुदानित,विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतुन शिपाई पदे रद्द केलेले आहेत या तुघलकी निर्णया विरुद्ध हिंगोली भा ज पा शिक्षक आघाडीचे जिल्हा संयोजक प्रा गजानन कुटे यांनी पक्षपदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मा जिल्हा अधिकारी हिंगोली या़ना निवेदन देण्यात आले👈
आज दि 18/12/2020 रोजी दुपारी 12:00 वाजता निवासी जिल्हाअधिकारी हिंगोली यांना जिल्हाअध्यक्ष भा ज पा भा ज पा अँड शिवाजीराव जाधव हिंगोली चे भा ज पा आमदार श्री तान्हाजीराव मुटकळे साहेब मा आ श्री गजानन घुगे साहेब भा ज पा ओबीसी राज्य सदस्य श्री राम नागरे माजी आ गजानन घुगे साहेब माजी शिक्षणअधिकारी श्री शिवाजी पवार साहेब महिला भा ज पा जिल्हा अध्यक्षा श्रीमती यशोदा कोर्डे जिल्हा अध्यक्ष भा ज पा युवा मोर्चा चे श्री गणेश बांगर, तालुका भा ज पा अध्यक्ष श्री संतोष टेकाळे , श्री विठ्ठल सोळंके, श्री ओम कोटकर श्री नारायण खेडेकर सुनिल जगताप, श्री मदन तनपुरे, श्री राठोड आर एस, श्री राठोड पी आर, दिपके गोतम, प्रा सावळे ए के, भालेराव एस एन, बडे एम पी, सुरज पूप्पालू,इंगोले जे एन, शेख एस जी श्री नवले आर आर, गजानन मापारी, श्री इंगळे आशिष , प्रा गजानन वाबळे, प्रा वस्सेकर, मुख्याध्यापक श्री वाबळे श्री कल्याणकर इत्यादी सह शिक्षक मुख्याध्यापक, चतुर्थ कर्मचारी यांनी मा मुख्यमंत्री ना श्री उध्दव ठाकरे साहेब, मा ना श्रीमती वर्षाताई गायकवाड मंत्री शालेय शिक्षण मा ना श्री बच्चुभाऊ कडु साहेब राज्य मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना जिल्हा अधिकारी व शिक्षण अधिकारी हिंगोली मार्फत निवेदन देण्यात आले त्या नतंर बाधित चतुर्थ कर्मचारी यांनी दि ११ डिसेंबर २०२० चा अन्याय करणार्या शासकिय आदेशची होळी करण्यात आली
व महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी संस्थाचालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते 👈


COMMENTS