निस्वार्थी राजकारण झाल्यास,.... सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता,.... समाजप्रिय नेता होवू शकते!.... पुर्वी राजशाही भोगलेल्या देशात,... राजकारणात...
निस्वार्थी राजकारण झाल्यास,....
सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता,....
समाजप्रिय नेता होवू शकते!....
पुर्वी राजशाही भोगलेल्या देशात,...
राजकारणातली घराणेशाहीच,
लोकशाहीला मारक ठरु शकते!...
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

COMMENTS