केज दि १२(प्रतिनिधी) तालुक्यातील आनंदगाव येथे खंडोबा यात्रेची वर्षांनुवर्षेची परंपरा आहे. चंपाषष्टी निमित्त दि १९ डिसेंबर ते २५ पर्यंत होणार...
केज दि १२(प्रतिनिधी)
तालुक्यातील आनंदगाव येथे खंडोबा यात्रेची वर्षांनुवर्षेची परंपरा आहे. चंपाषष्टी निमित्त दि १९ डिसेंबर ते २५ पर्यंत होणारा खंडेश्वर यात्रा महोत्सव यावर्षी कोविड च्या संकटामुळे रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय गावकऱ्यांचा बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
ग्रामपंचायत,गावकरी,यात्रा कमिटी,वारूवाले यांची बैठक मंदिरात घेण्यात आली.महाराष्ट्रातून हजारो यात्रेकरू दरवर्षी चंपाषष्ठी ला येतात यावर्षी मात्र यात्रा महोत्सव, विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.सोशल डिस्टन्स ठेवून अंतर राखत केवळ दर्शनास परवानगी देण्यात येणार आहे.असा निर्णय

COMMENTS