आज दिनांक 18 12 2020 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणाधिकारी उस्...
आज दिनांक 18 12 2020 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यांना .राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी ,अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे प्रति शाळा प्रति महा रुपये ठोक शिपाई भत्ता कंत्राटी नियुक्तीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले . त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते

COMMENTS