थोडगा ता.अहमदपूर जि लातूर गावातील कृषि आणि सामाजिक अडचणी जाणून घेऊन त्या बद्दल योग्य मार्गदर्शन देण्यासाठी कृषि महाविद्यालय उदगीर येथील पद...
थोडगा ता.अहमदपूर जि लातूर गावातील कृषि आणि सामाजिक अडचणी जाणून घेऊन त्या बद्दल योग्य मार्गदर्शन देण्यासाठी कृषि महाविद्यालय उदगीर येथील पदवी मध्ये शिकत असलेल्या चंद्रशेखर उटगे, गोविंद बिडवे ,विष्णू मारे वाड, अभिजित धर्माधिकारी , व्यंकटेश चरके आणि ऋषिकेश ढो कडे या विद्यार्थ्यानी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि कृषि महाविद्यालय उदगीर आयोजित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गावातील सहभागी ग्रामीण मूल्यांकन सर्वेक्षण करून कृषि संबधित समस्याचे व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन केले.तसेच तूर गहू ज्वारी पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन या विषयावर गावात कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन केले...
या प्रसंगी गावातील माजी सरपंच मधुकर खांडेकर शिवकुमार उटगे , प्रकाश अडसुळे सुनील बिडवे इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमा साठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अडसूळ सरांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS