फास्टटॅगद्वारे 1 जानेवारीपासून टोल वसूली नांदेड, (जिमाका) दि. 31 :- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांच्या आदेशानुसार राष्...
 |
फास्टटॅगद्वारे 1 जानेवारीपासून टोल वसूली
नांदेड, (जिमाका) दि. 31 :- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टटॅगद्वारे टोल वसूलीची अंमलबजावनी 1 जानेवारी 2021 पासून सर्व एम व एन वर्गाच्या वाहनांबाबत अनिवार्य आहे, जिल्ह्यातील सर्व चालक / मालक वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
0000 |
COMMENTS