*
*सीईओपदी डॉ.व्यंकटेश वांगवाड, अध्यक्षपदी सुरेशरेड्डी
क्यातमवार , कार्याध्यक्ष:अनिल सोनवणे तर सरचिटणीस : गणेश माळवे.उपाध्यक्ष:डॉ. शिरसाठ
परभणी : दि.९ ( ) टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आठ नोंव्हेबर रोजी नाशिक येथील कालिका मंदिर सभागृहामध्ये या खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत सन २०२० ते २०२४ कालावधीसाठी राज्य कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
खेल मंत्रालयाच्या निर्देशानुसार व टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या घटनेनुसार कार्यकारणी निवडण्यात आली. निवडणूक निरिक्षक म्हणून अविनाश खैरनार, तर फेडरेशन निरीक्षक म्हणून अशोक दुधारे हे उपस्थित होते. राज्य कार्यकारिणी अशी : अध्यक्ष : सुरेश रेड्डी भुमारेड्डी क्यातमवार ( यवतमाळ), कार्याध्यक्ष : अनिल सोनवणे (जळगाव ), सरचिटणीस : गणेश माळवे (परभणी) उपाध्यक्ष : डॉ.बाबासाहेब सिरसाट (औरंगाबाद), अजिंक्य वाघ (नाशिक ),
प्रा.नंदकिशोर देशपांडे (सोलापूर), सहसचिव : किशोर चौधरी (जळगाव),
डॉ.दशरथ देशिंगे (सांगली), रणजित चामले (पुणे ), भालचंद्र मोरे (धुळे ), कोषाध्यक्ष :दिनेश शिंगारम (पुणे ) विभागीय सचिव : औरंगाबाद - रामेश्वर कोरडे, मुंबई-अशोक शिंदे, नाशिक-हेमंत वाघ, लातूर-मनोज रेड्डी ,अमरावती- जयदीप खोनखासकर, नागपूर - चेतन मानकर ,पुणे - प्रफुल्ल कुमार बनसोड, कोल्हापूर - सचिन पाटील, सदस्य:- आनंद खरे (नाशिक),संजय काळे( ठाणे),संजय ठाकरे (हिंगोली), उदय तगरे (औरंगाबाद) . सदस्यया बैठकीत विविध समित्या ची स्थापना करण्यात आली. तांत्रिक समिती अध्यक्षपदी डॉ. दशरथ देशिंगे, तर सचिव : प्रमोद महाजन, सदस्य : किरण घोलप, गणेश पाटील, पंच कमिटी अध्यक्ष : प्रफुल्ल कुमार बनसोड, सचिव:सतीश नावडे,अक्षय गामणे ,बंडू जमदाडे,
शिस्तपालन समिती अध्यक्ष : जनक टेकाळे ,सचिव सुरेश पाचपोर , सतिश कोळी नियमावली समिती अध्यक्ष : आनंद खरे ,सचिव सदस्य प्राची कडणे, हिरो शेख. कार्यक्रम समिती अध्यक्ष : प्रा.नागेश कान्हेकर, संतोष खेंडे, दिपक निकम,उमेश भगत. विकास समिती अध्यक्ष : गणपतराव बालवडकर, सचिव : अशोक , नितीन इंगळे , अभय दुबे सुकाणू समिती अध्यक्ष : डॉ. व्यंकटेश्वर वांगवाड, सचिव : डॉ.डोंगरे उदय , निकुंभ बळवंत, किशोर चौधरी. शिष्टाचार समिती अध्यक्ष : डॉ.रितेश वांगवाड, सचिव : चंद्रशेखर नावडे, उज्ज्वल पाटील. महिला समिती अध्यक्ष : चारुलता सूर्यवंशी, सचिव : मीरा मोरे, सदस्य नेहा बनसोड, सुवर्णा कोरे ,धनश्री माळी, माधुरी गायके, प्रसिद्धी समिती : निलेश भगत (यवतमाळ ), बाबासाहेब हेलसकर, शिवाजी वाघमारे (परभणी)
पूर्ण...
COMMENTS