--------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यात ४ वर्ष उत्कृष्ट सेवा करुन आपला एक अस्मरणिय ठसा संपुर्ण तालुक्यावर उमटविणारे गटशिक्षणाधीकारी मुखेड मा.श्री राम शिव भारती साहेब यांची सेवा संपुष्टात आली.सेवानिवृत्त झाल्यानंतर एक आत्मिकजिव्हाळा व प्रेरणादायी स्थान निर्माण करणारे श्रीभारती साहेब व त्यांच्या सुविदयपत्नी सौ.लता भारती
मॕडम यांचा सेवापुर्ती निमित्त शिक्षक सेना मुखेडच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जिल्हा मार्गदर्शक संजयजी कोटगीरे,जिल्हा संघटक अरुण भारदे,तालुका अध्यक्ष सचिन रामदिनवार,कार्याध्यक्ष पद्माकर जवळदापके,कोषाध्यक्ष मारोती लंगोटे,सचिव रविकुमार कामन्ना,संघटक माधव उलीगडे,संदीप पेंडलवार,शिक्षक नेते शरद डावकरे, माधव माधसवाड,केंद्रप्रमुख शिवाजी जाधव,रुद्रप्पा स्वामी शिंगारे सर,आटकुलवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती .
COMMENTS