देवणी ः तालुक्यातील वलांडी येथील रहिवाशी दत्तात्र्य बळीराम पाटील वय ९३ वर्षे यांचे मंगळवारी सकाळी वृध्पकाळाने निधन झाले.त्याच्या पार्थिवावर ...
देवणी ः तालुक्यातील वलांडी येथील रहिवाशी दत्तात्र्य बळीराम पाटील वय ९३ वर्षे यांचे मंगळवारी सकाळी वृध्पकाळाने निधन झाले.त्याच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्याच्या पश्च्यात पत्नी ,तीन भाऊ ,चार मुले ,तीन मुली ,सुना ,नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे. उद्योजक आनंद पाटील व माजी उपसभापती तुकाराम पाटील यांचे ते वडील होत.
COMMENTS