केज प्रतिनिधि
-----------------------------------
शासनाने शेतकऱ्यांसाठी चालू केलिली शेतकरी सन्मान योजनांचे लाभार्थी केज तालुक्यात बोगस होत असल्याचा आरोप अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार , विरोधी समितीचे केज तालुका अध्यक्ष अमर जाधव यानि निवेदनाद्वारे केज तहसीलला केला आहे.
या बाबतीत सविस्तार व्रत असे कि केज तालुक्यात शेतकाऱ्यासाठी असलेली पी.एम.किसान योजनाचा फायदा एकहि गुंठा शेत नसलेले लाभार्थी घेत आहेत,
त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून कोस दूर राहिले आहेत .
या बोगस लाभर्थ्यांची प्रशासनाने चौकशी करुण या लाभर्थ्यावर व संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशीही मागणी निवेदनाद्वारे केज तहसीलला केली आहे.
बोगस काम केलेल्या अधिकऱ्यांचीं व लाभर्थ्यांची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा दिला आहे.
या वेळी अन्याय,अत्याचार ,विरोधी,समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख लहू लांडगे,तालुका अध्यक्ष अमर जाधव, संतोष जाधव, प्रेमचंद जाधव आदि उपस्थित होते.
COMMENTS