. हिमायतनगर तालुका प्रतिनिधी. तालुक्यातील खडकिबाजार येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती सुलोचना पढरिनाथ बुरकुले हया पती सोबत नांदेड वरुन हिमायतनगर कडे येत असताना बारड जवळ दुचाकी स्लीप होऊन त्या खाली पडताच ट्रक त्याच्या डोक्यावरन गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्याची दुर्घघटना १२ आक्टोबर रोजी सायकाळी घडली होती. त्याच्यावर १३ आक्टोबर रोजी शोकाकुल वातावरणात अत्यसस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात पती शासकिय आश्नम शाळा एकघरीचे मुख्याध्यापक पढरीनाथ बुरकुले,एक मुलगा असा परीवार आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ डी डी गायकवाड,वैदकिय अधिकारी डॉ दामोदर राठोड,हदगाव तालुका खरेदी विक्री सघाचे सचालक परमेश्वर गोपतवाड,सेवानिवृत ऊपजिल्हाधिकारी शामराव वागतकर,सेवानिवृत वनक्षेत्रपाल प्रभाकर हनमते,माजी ऊपसभापती खोबाजी वाळके,वसतराव डवरे, पत्रकार पाडुरग गाडगे धम्मपाल मुनेश्वर यांच्या सह डॉक्टर,आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या सह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
. हिमायतनगर तालुका प्रतिनिधी. तालुक्यातील खडकिबाजार येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती सुलोचना पढरिनाथ बुरकुले हया पत...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
-
नांदेड: :विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित रस्ते वापरण्याची सवय रुजविण्याच्या उद्देशाने नागर्जुना पब्लिक स्कूल, नांदेड ...
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
COMMENTS