देवस्थानच्या २२३ एकर जमिनीची परस्पर खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करा :   लोकतांत्रिक जनता दलाचे उपविभागीय कार्यलया समोर आमरण उपोषण 

------------------------------------------------------ माजलगाव दि १४ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे नित्रुड येथील देवस्थानची जवळपास २२३ एकर जम...


------------------------------------------------------


माजलगाव दि १४ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे नित्रुड येथील देवस्थानची जवळपास २२३ एकर जमिनीची परस्पर विक्री, बोगस रजिस्ट्री करून विल्हेवाट लावणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी व इतर संधीत कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्या वर कार्यवाही करावी या मागणी साठी आज दि १४ ऑक्टोबर रोजी येथील उपविभागीय कार्यालया समोर लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने अमरन उपोषण करण्यात येत आहे  


        तालुक्यातील मौजे नित्रूड येथील देवस्थानच्या जमीनीच्या परस्पर विक्री व खरेदीखत करणाऱ्या संबधीत विभाग व अधिकाऱ्यावर गंभिर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करा . व क्र .१ ) मा .जिल्हाधिकारी यांचा परवाना नसताना तसेच वक्फबोर्डचा परवाना नसताना नित्रूड देवस्थानची सर्वे नंबर ३६,३७,६६,१७४,१७७,१७ ९ , १८०,२११,२१२,३६८ , व ३६ ९ मधील एकुण क्षेत्र २२३ एकर जमीनीचा परस्पर फेरफार विक्री व बोगस रजिस्ट्री केलेली असूनसदर जमीनीवर करुन संबधीत ७/१२ वर मुळ देवस्थानचेच नाव लावून इतर हक्कातील सर्व नावे रद्द करुन कोरे करा .क्र .२ ) मंडळ अधिकारी , तलाठी , रजिस्ट्रार व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करुन या देवस्थानच्या जमीनीची परस्पर विल्हेवाट लावणारावर गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा .तरी मौजे नित्रूड येथील देवस्थानच्या जमीनीच्या परस्पर विक्री व खरेदीखत करणाऱ्या संबधीत विभाग व अधिकाऱ्यावर गंभिर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ करा . अशी मागणी केली दि ११ रोजी दिलेल्या निवेदनात केली होती दरम्यान सदरील मागन्यातील कुठलीच मागणी मान्य न केल्याने शेवटी आज दि १४ ऑक्टोबर रोजी लोक तांत्रीक जनता दल च्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू हे तहसिल कार्यालय माजलगांव यांच्या समोर अमरण उपोषण करत आहेत.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group