नायगांव ( प्रतिनिधी ) शिवराज्य संघटनेची नायगांव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नायगांव तालुका कार्यकारणी स्वराज्य युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जाहीर केली आहे नायगांव तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब पाटील चव्हाण तर उपाध्यक्षपदी शिवाजी पाटील शिंदे यांची या बैठकीत निवड करून त्यांना नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या शिवराज्य युवा संघटनाही महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणारे संघटना म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या शिवराज्य युवा संघटनेची नायगांव तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख उपस्थिती विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख नांदेड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले शिवराज्य संघटना एक मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात चांगले काम करत असल्यामुळे नायगांव तालुक्यात समाज प्रती तळमळ असलेले भाऊसाहेब पाटील चव्हाण शिवाजी पाटील शिंदे समाजासाठी काम करत असल्यामुळे त्यांच्या कामाची शिवराज्य युवा संघटनेने दखल घेऊन भाऊसाहेब पा चव्हाण त्यांची नायगांव तालुका अध्यक्ष पदी तर शिवाजी पा शिंदे तालुका उपाध्यक्ष यांची निवड केली आहे शिवराज्य युवा संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात केले जात आहे त्यामुळे यांची समाजाप्रती तळमळ पाहून ज्या ठिकाणी गरीबावर अन्याय होईल त्या ठिकाणी भाऊसाहेब पा चव्हाण व शिवाजी पा शिंदे यांनी आपल्या समाज कार्यातून त्यांना न्याय दिला शेतकर्यांसाठी आंदोलन विविध मागण्यांची शासन स्तरावर आपल्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन देऊन पोहोचवण्याचे काम केले आहे. नायगांव तालुक्यात राज्य संघटक कार्यकर्ता निर्माण करून देण्याचे कार्य प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी युवा सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील सर्जे सुमित पाटील कल्याण नितीन पाटील घुगे विजय वगंघवार हनुमंत पुसलवाड केदार जाधव उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली...
COMMENTS