------------------------------
मादळमोही दि,२१ (प्रतिनिधी) :- गेवराई तालुक्यातील तांदळा चे भुमिपुत्र शिवाजीराव शहादेव भारती पोलिस जमादार पोलिस अधिक्षक कार्यालय बीड यांची पि एस आय म्हणून पदोन्नती आदेश शासनाने काढलेले आहेत,
शिवाजी भारती हे १९८९ साली बीड पोलिस दलात पोलिस शिपाई भरती झाले होते, पोलिस सेवेत सतत उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केले,त्यांची पि एस आय पदोन्नतीचा आदेश कालच शासनाने पारीत केले असुन त्यांची नियुक्ती औरंगाबाद परिक्षेत्रात झाली आहे, गेवराई तालुक्यातील तांदळा या गांवाचे ते भुमिपुत्र आहेत, त्याच्या पि एस आय पदोन्नती झाल्याबद्दल सर्व स्थरातुन त्याचे अभिनंदन होते आहे, त्याच्या यशाबद्दल अनेकाने मोबाईल, व्हट अँप फेसबुक व प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या आहेत,ज्या ज्या पोलिस ठाण्यात त्यांनी नैकरी केली ,ति कामगिरी उत्कृष्ट म्हणुन सेवा केले आहे,
COMMENTS