नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
------------------------
नुकताच वैधकीय प्रवेश पुर्व परिक्षेचा निकाल लागला आसुन यात यशवंत गायकवाड, स्नेहा गायकवाड, रोहित बागल ,यश वाघमारे यानी विशेष गुण घेऊन उतीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहे .
नुकाताच 16 ऑक्टोबर रोजी वैधकीय प्रवेश पुर्व परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने लागाला नायगांव तालुक्यातील आनेक विद्यार्थ्यांने विशेष गुण संपादन केले आसुन यात रोहीत बागल याने 604 गुण घेऊन विशेष उतीर्ण झाला आहे यशवंत प्रभाकर गायकवाड यानी 587 गुण मिळाले आसुन देशात मागासवर्गीय मध्ये 552 रॅक आहे तर स्नेहा बापुराव गायकवाड हीने 490 गुण प्राप्त केले , यश चंद्रकांत वाघमारे यांनी 467 गुण घेतला तर अस्मिता कैलास गायकवाड हीने 404 गुणासह उतीर्ण झाल्याबद्दल या पाच ही गुणवंताचे कर्मचारी व समाज बांधव नायगांव च्या वतीने गुणवंताचा व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत .
या वेळी नगराध्यक्ष शरद भालेराव, पंढरीनाथ भालेराव, प्रविण भालेराव, राजेश पाटील मोरे , वैजनाथ शिंदे, काळेशवर बागल, संजय पा मोरे , शाहाजी पा मोरे, व्यकंटी पा मोरे , विशवनाथ पा मोरे, लोकडु पा मोरे, हानमत पा मोरै, रा.ना मेटकर , पंढरीनाथ कोतेवार ,पिराजी गायकवाड, शंकरराव गायकवाड, डाॅ प्रभाकर गायकवाड, अॅड वाघमारे सर , सुधाकर जवळे ,उतम गायकवाड, सुरेश वाघमारे, घोरपडे सर , पंडित वाघमारे, विठ्ठल भेडेकर, आदिची उपस्थिती होती.
COMMENTS