केज ( प्रतिनिधी) तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिकष विद्यालयात दि.2 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर या दिवशी सकाळी 7 ते 1या व...
केज ( प्रतिनिधी) तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिकष विद्यालयात दि.2 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर या दिवशी सकाळी 7 ते 1या वेळात वर्ग 5 वी ते 8 वी वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने तांदूळ, हरभरा आणि मुगदाळ वाटप करण्यात आली.
याप्रसंगी शासन आदेशाच्या नियमांचे पालन करून वाटप करण्यात आले. पालकांनीही शिस्तीचे पालन करून शालेय प्रशासनास सहकार्य केले.
शालेय पोषण आहार वाटप प्रसंगी
मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण एस.बी.,शालेय पोषण आहार विभाग प्रमुख राजेंद्र मस्के,बालासाहेब काकडे, दिलीप पारेकर,रामदास अंबाड, गणपत पांचाळ, दिगांबर मेश्राम, संतोष रोकडे, बन्सीधर देशमुख , तुकाराम कापसे आणि सुरज लोखंडे, गिरीधर जोगी,बाळासाहेब काकडे,रतन पुजारी,ताई जोगदंड यांची उपस्थिती होती.
COMMENTS