नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगाव शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने
तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व पक्षातल्या संपूर्ण वरिष्ठ नेत्याच्या आदेशाप्रमाणे याच अनुषंगाने नायगांव तालुक्याच्या ठिकानी मंदिर, मज्जित, जैन मंदिर, गुरुद्वारा, बुद्ध विहार असे सर्व धार्मिक स्थळे नियम अटी लागू ठेवून खुले करावे
कारण सबंध आपल्या गाव खेडा तालुका जिल्हा मराठवाड्यासह महाराष्ट्र देशासह जगामध्ये देखील आपआपल्या धार्मिक स्थळ मानणाऱ्या बांधवांचे भावने ची नाळ जुळलेली आहे म्हणून शासनाने सर्व धार्मिक स्थळे लवकरात लवकर खुले करावे
आवश्यकता काय आहे काही नाही शासनाने विचारात घ्यावं
बार ,वाईन, देशी दुकान मटका गुटका सह विविध ठिकाणी
कानाकोपऱ्यात अशा अवैध धंद्याचे खुलेआम कार्यक्रम चालू आहे या वरती दुर्लक्ष शासनाचा आहे
आणि या आपल्या धार्मिक स्थळापासुन जीवनामध्ये संस्कृती कशी असावी व जीवन कसे जगावे अशाप्रकारे सर्व ज्ञान या ठिकाणी मिळत असताना
अशा पवित्र ठिकाणी प्रगती ठिकाणापासून दूर ठेवण्याचा या सरकारने विडा उचलला का असं बोललं तर वावग ठरणार नाही
अजब तुझे सरकार
म्हणून नायगांव शहरांमध्ये साईबाबा मंदिर पानसरे नगर नायगांव येथे मोठ्या तिव्रतेने आंदोलन करण्यात आले. उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे तालुकाध्यक्ष कोंडीबा पा.शिंदे,
व्यापारी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील लंगडापुरे
,माजी उपसभापती प्रतिनिधी बाबासाहेब पा.हंबर्डे, शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण प्रा.जीवन चव्हाण सर,माजी शहराध्यक्ष गजानन पा.चव्हाण,नागेश पा.कहाळेकर,दत्ता पा.ढगे, शिवाजी पा.ढगे, माधव पा.कल्याण,प्रदीप देमेवार, राजू भाऊ सोनकांबळे, धनंजय पाटील चव्हाण, सभाजी पोटफोडे,संतोष पा. वानखेडे,नामदेव पा.शिंदे व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.
COMMENTS