महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 नोव्हेंबर व 22 नोव्हेंबर 2020 रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेतला गेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 नोव्हेंबर व 22 नोव्हेंबर 2020 रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेतला गेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा निर्णय व्हावा यासाठी शिवसंग्रामने सातत्याने पाठपुरावा केलेला होता. आज झालेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करणारी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकरावजी मेटे साहेब यांची प्रतिक्रिया ......
COMMENTS