पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.वैष्णवी पाढंरपोटे पात्र  


 


माजलगाव प्रतिनिधी 


    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मध्ये येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यीनी कु.वैष्णवी ज्योतिराम पाढंरपोटे हिने घवघवीत यश संपादन करत शिष्यवृत्तीसाठी पात्र झाली आहे.


 


  कु.वैष्णवी पाढंरपोटे हिच्या यशाबद्दल श्री.सिध्देश्वर माध्यमिक शाळचे कार्यवाह आमरनाथ खुर्पे,स्थानिक नियमक मंडळाचे अध्यक्ष दुगड मुख्याध्यापक बाबुराव आडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.


टिप्पण्या