------------------------------------- केज ! प्रतिनिधि सोलापूर येथुन प्रकाशित होणारे दैनिक प्रतिविर या वृत्तपत्राच्या केज तालुका प्रतिनिधिप...
-------------------------------------
केज ! प्रतिनिधि
सोलापूर येथुन प्रकाशित होणारे दैनिक प्रतिविर या वृत्तपत्राच्या केज तालुका प्रतिनिधिपदी गोविंद शिनगारे यांची निवड करण्यात आली .
ही निवड मुख्य संपादक चंद्रशेखर लालप्पा गायकवाड यांच्या आदेशावरुन बीड जिल्हा आवृत्तीचे प्रतिनिधी मा. प्रदीप कुलकर्णी सर व लातुर जिल्हा आवृत्तीचे प्रतिनिधी मा.दत्तात्रय परळकर यांच्या वतीने केज तालुका प्रतिनिधी म्हणून गोविंद शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे.
केज शहरातील व अनेक खेड्या पाड्यातील जनतेचे प्रश्न अडी अडचणी या माध्यमाच्या माध्यमातुन सोडवण्यात येणार असल्याची माहिती गोविंद शिनगारे यांनी दिली .
या निवडिबद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS