धर्माबाद येथे जिजामाता महिला स्वयंरोजगार प्रक्षिक्षण केंद्र आरंभ

  धर्माबाद (अहमद लड्डा) श्री शनैश्वर बहुउद्देश्यीय शिक्षण प्रसारक मंडल च्यावतीने जिजामाता महिला प्रक्षिक्षण केन्द्राचे उदघाटन पोलिस निरीक्षक...


 


धर्माबाद (अहमद लड्डा) श्री शनैश्वर बहुउद्देश्यीय शिक्षण प्रसारक मंडल च्यावतीने जिजामाता महिला प्रक्षिक्षण केन्द्राचे उदघाटन पोलिस निरीक्षक श्री सोहन माछरे च्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमला प्रमुख उपस्थितीत, भ्रष्टाचार निर्मूलन समिती के महाराष्ट्र अध्यक्ष व मानव विकास संसाधन चे मराठवाड़ा अध्यक्ष श्री तौफीक पठाण होते। व्यासपीठावर पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, नगर परिषद चे प्रकल्प अधिकारी अनंत कुडाले,पत्रकार कृष्णा तिम्मापूरे आणि नगरसेवक संजय पवार उपस्थित होते। पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले यांनी म्हणाले की नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे रोजगार सुरू करावे व स्किल डेवलोपमेन्ट मध्ये मोदी सरकार ने बऱ्याच योजना तयार केल्या,ह्या योजना चा लाभ घ्यावे. चीन सारखा देश छोटे छोटे व्यवसाय करुन सर्वात पुढे आहे. ह्यासाठी आम्ही सुद्धा व्यवसाय करुन आत्मनिर्भर बनु शकतो. भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष व मानव विकास संसाधन चे मराठवाड़ा अध्यक्ष श्री तौफीक पठाण यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की ह्या जिजामाता महिला स्वयंरोजगार प्रक्षिक्षण केन्द्रच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होउ शकतात.देशाचे पंतप्रधान विविध योजनाला मानधन देण्याचे ठरवले आहे. बेरोजगार ह्या संस्थातुन प्रक्षिक्षण घेऊन योजनाचे लाभ घ्यावे.ह्या प्रक्षिक्षण संस्था मधून प्रक्षिक्षण घेत,आम्ही योजनेचा लाभ घेतला तर आम्हास नोकरी करण्याची गरज नाही.ह्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उद्धार होउ शकतो. अध्यक्षीय भाषणात पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी महिलानी ह्या योजना आपल्या घरात राहुन ही व घरचे काम करत करू शकतो. पंतप्रधानानी आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंरोजगारला महत्व दिले आहे। ह्या स्वयंरोजगार कसे पुढे न्यावे ह्याकरीता मार्गदर्शन केले व तसेच सर्वाना दसऱ्याच्या सुभेच्छा ही दिल्या. कार्यक्रमात मराठा सेवा संघ चे संतोष ठाकरे,नगरसेवक संजय पवार, पत्रकार कृष्णा तिम्मापूरे, नगर परिषद के प्रकल्प अधिकारी अनंत कुडाले, सामाजिक कार्यकर्ता गंगाधर वाघमारे,संजय कपाटे,संजय कुमार माने आणि पत्रकार अहमद लड्डा उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष ठाकरे ने केले व आभार छोटू पाटील बाभलीकर ने व्यक्त केले.केंद्र प्रमुख राजश्री पाटील बाभलीकर, लक्ष्मीताई पेरकावार,प्रतीक्षा कोंडलवाड़े, विजयलक्ष्मी इटलोड आणि भारती मेहरे सहित अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. ह्या कार्यक्रमाचे आयोजन मराठा महासंघ धर्माबाद तालुका अध्यक्ष छोटू पाटील बाभलीकर ने केले.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel