केज प्रतिनिधी तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी ज्ञानोबा(माऊली) बाळा राऊत वय 72वर्ष यांचे सोमवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या...
केज प्रतिनिधी
तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी ज्ञानोबा(माऊली) बाळा राऊत वय 72वर्ष यांचे सोमवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर आनंदगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगी जावई सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे .ते अंगणवाडी कार्यकर्त्या रमाबाई राऊत यांचे पती व तलाठी मनोज राऊत यांचे वडील होत.
COMMENTS