नायगाव शहरामध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार गजानन शिंदे यांचा सत्कार व सन्मान*   *गजानन पाटील चव्हाण* 

*


 


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )


नायगाव शहरांमध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने नायगाव तालुक्याचे नुतन तहसीलदार श्री. गजानन शिंदे साहेब 


यांचा सर्हदय सत्कार सन्मान आज नायगाव शहर विकास आघाडी च्या वतीने नगर सेवक श्री देविदासराव पा. बोमनाळे यांच्या निवसस्थानी 


 सत्कार व सन्मान करण्यात आला या प्रसंगी नायगाव शहर विकास आघाडी चे सन्माननिय सर्व सदस्य भाऊसाहेब पा. चव्हाण,रघुनाथ सोनकांबळे, गंगाधर पा. कल्याण, नगरसेवक प्रतिनिधी हरिश्चंद्र पा. चव्हाण,सुभाष पा. कल्याण,गजानन पा. चव्हाण, संजय पा. चव्हाण,कैलाशभाऊ भालेराव, दत्तात्रय पा. नारे,बाबूसाब सय्यद, चंद्रकांत पा. तमलूरे, प्रदिप सा देमेवार, अतुल पा मंगरूळे, राजेंद्र सोनकांबळे, धनंजय पा चव्हाण,पठाण साहेब, विठ्ठल वाघमारे, मोईनसाब मुल्ला, सह नायगाव विकास आघाडी चे सर्व सदस्य उपस्थित होते.


टिप्पण्या