केज प्रतिनिधी.
आडचणीत सापडलेल्या शेतकर्यास कर्ज मंजुर करून एटीम कार्ड वाटप करण्यासाठी देवगाव मध्ये भारतीय जनता पार्टी केज, व सेवा सहकारी संस्था देवगाव चे चेअरमण श्री रमाकांत बापु मुंडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते, तरुन मित्रमंडळी गावचे नागरीक व सहकारी वर्ग उपस्थित होते.
देवगाव सेवा सहकारी संस्थे सर्वात जास्त कर्ज प्रकरणे मंजुर करुन दोनशे बारा सभासदाना तब्बल दीड कोटी रक्कम मंजुर करूण आज त्या सर्व सभासदाना सेवा सहकारी संस्था देवगाव चे चेअरमण श्री रमाकांत बापु मुंडे यांनी एटीम कार्ड वाटप केले.जिल्हा मध्यवर्ती बँक ची मागील पाच वर्षापुर्वीची परीस्थीती बद्दलुन महाराष्ट्रा मध्ये सर्वात जास्त पीक कर्ज वाटप करणारी बँक ठरली आहे या बँकेस नवसंजीवनी देण्याचे काम लोकनेत्या पंकजा ताई यांनी केले त्यामुळे आज शेतकर्याच्या आडचणीच्या काळात तब्बल दीड दोन कोटी पर्यत एका एका सहकारी संस्थेत देण्यात आले व ते प्रत्यक्षात वाटप पण करण्यात आले त्या मुळे सर्वसाधारन शेतकरी वर्ग सेवासहकारी संस्थेचे चे.श्री रमाकांत बापु मुंडे यांचे व लोकनेत्या पंकजा ताई मुंडे यांचे आभार माणत आहेत.कोरोणा सारख्या महामारीच्या काळात शेतकरी वर्गास मिळालेले कर्ज हे त्या कुंटुबाना नवीन प्रेरणा देण्या सारखे आहे या रक्कमेतुन आर्थीक आडचणीवर मात करून शेतकरी वर्गास उत्पादन वाढण्यावर ही याचा फायदा होणार आसल्या मुळे सर्व स्त्ररातुन रमाकांत मुंडे यांचे आभार माणले जात आहेत
COMMENTS