,,,,,,,,,,,,, अहमदपूर : तालुक्यातील हाडोळती येथील रहिवाशी तथा हाडोळतीचे लोकमत पत्रकार भिमाशंकर हेंगणे (५८) यांचे निधन दुःखद झाले. हेंगणे हे ...
,,,,,,,,,,,,,
अहमदपूर : तालुक्यातील हाडोळती येथील रहिवाशी तथा हाडोळतीचे लोकमत पत्रकार भिमाशंकर हेंगणे (५८) यांचे निधन दुःखद झाले. हेंगणे हे १९८२ पासून आजतागाच्या पर्यंत दैनिक लोकमतमध्ये काम करत होते. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस,हाडोळती ग्रामपंचायतीचे १० वर्ष सदस्य म्हणून समाजसेवा करण्याचे काम केले आहेत.त्याच्यावर गेल्या चार ते पाच दिवसापासून लातूर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार चालू होते.गुरुवारी उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.
COMMENTS