माजलगाव ( प्रतिनिधी ) शहरातील गौतमनगर भागात जाणाऱ्या रस्त्यावर काही लोकांनी अनाधिकृत पणे अतिक्रमण बांधकामे केल्या या भागातील रस्ता आरुंद झाल्याने रहदारीस आडथळा निर्माण होत आसल्याने ते अतिक्रमण तात्काळ हाटवुन रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघ महिला पदाधिका-यांनी न.प. समोर गुरुवारी उपोषन सुरु केले आहे.
माजलगाव शहरातील गौतमनगर भागात जाणारा माजलगाव - तेलगाव मुख्य रस्त्यावर आसणा-या काही लोकांनी गौतम नगर भागात जाण्यासाठी रस्ता न ठेवता आतिक्रमणे केली आहेत.त्या मुळे त्या भागात जाणाऱ्या लोकांना रहदारी मोठा आडथळा होत आसल्याने त्या भागातील महिलेंनी या रस्त्यावरील अतिक्रमण हाटवण्यासाठी वेळो वेळी प्रशासना सह नगर पालिके कडे पाठ पुरावा केला आसतांनाही. अतिक्रमण हाटविण्यात आले.नाही तरी या मागणीसाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघ महिला आघाडीच्या शहराध्याक्षा मिराताई संतोष मैंडके यांनी दि.१८ रोजी नगर पालिकेला निवेदन देत आमरण उपोषनचा इशारा दिला .होता.तरी ही नगर पालिकेनी कसलिही दखल न घेतल्याने दि.२४ रोजी गुरुवारी कैकाडी महासंघाच्या वतीने नगर पालिके समोर उपोषनास बसल्या आहेत.या वेळी शहराध्यक्ष मिरा मेडंके ,निर्मला, मेंडके ,दैवशाला मेंडके,ज्योती भारत मेंडके यांच्यासह अन्य महिला उपोषनास बसल्या आहेत.
------------------------------------------
पालिकेतील नगर रचना विभागाचे दुर्लक्ष ,,
शासनाने शहरातील नगर पालिकेतील हाद्दीतील भाग हा शहर आराखड्याप्रमाणे आहे.की नाही ही जबाबदारी पाहाण्यासाठी प्रत्येक नगरपालिकेत नगर रचना विगासाठी साहा.नगर रचनाकार यांचे पदे आसतांना सदरील अधिकारी केवळ पालिकेत बसुनच कारभार पाहातात.व त्यांचे नियंञण नसल्याने ओपन स्पेस च्या करोडो रुपयाच्या जागा हाडपल्या जात आहे. या बाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांनाच पुरावे मागत कारावाई बाबत टाळतांना दिसत आसल्याने वरिष्ठांनी या बाबी वर नियंञण ठेवण्याची मागणी केली जात आहे.
COMMENTS