(प्राध्यापकांनी केली परिसर स्वच्छता ) केज/ प्रतिनिधी. केज येथील सरस्वती महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राष्ट्री...
(प्राध्यापकांनी केली परिसर स्वच्छता)
केज/ प्रतिनिधी.
केज येथील सरस्वती महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन महाविद्यालय परिसर स्वच्छता करून साजरा करण्यात आला.यावेळी अनावश्यक गवत, कचरा साफसफाई करून रोपांना आळे करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ दादासाहेब मोटे, प्राचार्य एच बी सौदागर,कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ मधुकर चाटे,प्रा डॉ किरणकुमार धीमधीमे,प्रा डॉ जे के जाधव,प्रा लक्ष्मण तोंडाकूर, प्रा डॉ सूर्यकांत आरडले,प्रा डॉ सारिका बुरगे,प्रा डॉ वैशाली आहेर ,प्रा सीता केंद्रे,लता भांडवलकर लक्ष्मीकांत शेळके, अशोक घोडके,सुजीत नाईकवाडे,आश्रूबा इटकर,संजय गोसावी आदींनी श्रमदान करून राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा केला.
COMMENTS