जे *लढतील तेच जगातील

 



"पूर्णा (संतोष पुरी,)आपला *जन्मच लढण्यासाठी* झाला आहे. जन्मताच आपण सैनिक म्हणून जन्मास आलो . आपले *दुःख , दैन्य,* *लाचारी,दारिद्र्य, अवहेलना,* अपमान हे आपणास लढण्याचे *प्रशिक्षण देत* असतात .जो लढत नाही तो *षंढ* व *नपुसक* ठरतो. तो भित्रा *भेकड व भागूबाई* असतो अशी माणसे *जिवंत* असून *मेल्यासारखी असतात.* मरत मरत जगणारी माणसं खरं तर जगतच नाहीत.ती मेलेली असतात. लढून मरणारी माणसं मरूनही जिवंत असतात. मग आपण ठरविले पाहिजे की *जगून* *मरायचं कि लढून* मरायचं. लोक क्रांतीच्या प्रनेत्यांनो, उठा जगण्यासाठी लढा. लढण्यासाठी जगा. *क्रांती* तुमची कधीचीच वाट पाहात आहे मेललं जीवन जगू नका एक दिवस सुर्यासारखे तळपुन अस्तास जा. परंतु मेलेलं जीवन कवटाळु नका."


- *अण्णाभाऊ साठे* 


 


 *साहित्यरत्न लोकशाहीर* *अण्णाभाऊ साठे यांच्या* जन्मशताब्दी वर्षा निमित्त मूलनिवासी बहुजन समाजास हार्दिक शुभेच्छा ,


 *पुर्णा येथे आज सकाळी 8* वाजता *,लहुजी साळवे* चौक *क्राती नगर येथे व नालंदा* नगर ,आणि *अण्णाभाऊ साठे* नगर येथे *अण्णाभाऊ साठे* यांचे *जन्मशताब्दी वर्ष* सर्व *महापुरुषांना अभिवादन करून*


 *मा.लष्मन शिंदे* सर,(सामाजिक कार्यकर्ते,पूर्णा) 


भिमा वावळे


(बहुजन क्राती मोर्चा,ता संयोजक) मा.किशन वावळे,राम जाधव,भिवा धोतरे, संभाजी दांडे, उत्तम गायकवाड,नागेश एगडे,विनोद गायकवाड,दिलीप भालेराव,पी .एम.बागुल,रावण वाघमारे,भीमराव बोधक,शाम गायकवाड,


महिला मंडळ मध्ये,सोवर्णा शिंदे,मीनाताई हाथागळे,


 शॉशल डिस्टन, चे पालन करून,तोंडाला मास्क लावून साजरा,करण्यात साजरा करण्यात आला,


 


 


💐💐💐💐


टिप्पण्या