धर्माबाद (अहमद लड्डा) पायोनियर डिस्लरीज व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा मुळै कोरोनाचा धोका धर्माबाद तालुक्यात वाढला आसून
धर्माबाद नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी गलथान कारभाराच्या विरोधात आवाज उठवला आसून याला धर्माबाद सरपंच संघटनेने पाठिंबा दिला आसल्याची माहीती सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील कदम बाभळीकर यांनी दिला आसल्याची माहीती उपरोक्त प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील पायोनियर डिस्लरीज ने दक्षता घेऊन सर्व अधिकारी कर्मचारी यांची कोरोन चाचणी करून घ्यावयास पाहिजे होते पण तिथल्या व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केल्या मुळे कंपनी त अधिकाऱ्या सहीत १९ कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहे .
पुढे धोका वाढूच लागला तिवारी यांच्या प्रयत्नातून व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्फत तालुक्यासाठी ऐंटि जेन रेपीड टेस्ट किट ५०० ऊपलब्ध झालै होते पण ऊपलब्ध झालै लै ऐंटी जेन टेस्ट किट संपूर्ण पायोनियर डिस्लरीज कंपनी त कोरोना तपासणी त वापर ण्यात आले प्रशासनाने धर्माबाद तालुक्यासाठीआलेल्या टेस्ट किट चा वापर पायोनियर डिस्लरीज कंपनी त केल्या मुळे ऐंटीजेन रेपीड टेस्ट किट चां धर्माबाद ला तुटवडा पडला.
गेल्या चार महिन्यांच्या कोरोना काळात तालुक्यातील आर्थीक पाठबळ असलेली पायोनियर डिस्लरीज कंपनी ने तालुक्यातील जनतेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काहीच दायीत्व निभावलेले नाही .
उलट कंपनी च्या हलगर्जीपणा मुळै कोरोनाचा धोका धर्माबाद तालुक्यात वाढला आहे अशा बेजबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी व ५०००ऐंटीजेंन रेपीड टेस्ट किट कंपनी कडून करावेत असे धर्माबाद चे माजी उपनगराध्यक्ष रमेश चंद्र तिवारी यांनी केलेल्या मागणीला सरपंच संघटना अध्यक्ष बाबुराव कदम बाभळीकर पाठींबा दर्शवुन मागणी केली .
ज्या पायोनियर डिस्लरीज कंपनी च्या हलगर्जीपणा मुळै कोरोनाचा धोका धर्माबाद तालुक्यात वाढला आहे अशा बेजबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी आशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
COMMENTS