धर्माबाद (अहमद लड्डा )
धर्माबाद येथील इंदिरानगर येथे साहित्यरत्न बहुजननायक अण्णा भाऊ साठे यांची जन्म शताब्दी दिवस साजरा करण्यात आले
आण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष एम.जे. पिंगळे,भोजराम गोणारकर नगरसेवक यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फूले, राजर्षी शाहू महाराजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पपुजा करून ध्वजारोहन दि.1/८/२०२० रोजी ९:३० वा सकाळी करण्यात आले यावेळी सोशल डिस्टंसिंगसह शासनानी लागू केलेल्या सर्वच नियमाचे पालन करण्यात आले.स्मारक समितीचे उपाध्यक्ष गणेश जटाळकर,कोषाध्यक्ष बी. ए. गोणारकर,सचिव प्रवीण गायकवाड,राजेश मनुरे (मा.नगर सेवक) एल.एस.बोईवार सर बि. एम.गोणारकर,व्हि.जी. डोईवाड,सत्यनारायण पवळे,आनंदा वाघमारे, तलवारे सर,गंगाधर गायकवाड,केशव कमलाकर,नागोराव कमलाकर,गंगाधर जारीकोटकर, मंगनाळीकर पोलीस पाटील,संतोष बेलकर, वाखरडकर विश्वनाथ, रामा कवडेकर,विठ्ठल शिंदे,आडेलू गोणारकर, संदीप भालके,सूर्यवंशी सर,बी एल वाघमारे, बाबुराव गोणारकर,दत्ता कांचने,मधुसूदन बोराडे व सर्व समाज बांधवायांनी प्रतिमा ची पूजा करून घेतले व अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त एकमेकाना शुभेच्छांचा दिला.या कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले तसेच या कार्यक्रमाला महिला वर्गाने आपली उपस्थिती दर्शविली व याठिकाणी लावलेले संपूर्ण झाडाची पाहणी करून स्मारक समिती, संघर्ष योद्धा मंडळाचे कौतुकास्पद आभार व्यक्त केले.
COMMENTS