परळी वैजनाथ प्रतिनिधी अयोध्येत श्री राम मंदिराच्या पायभारणीचा शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलाण्यास होत असून या ...
परळी वैजनाथ प्रतिनिधी
अयोध्येत श्री राम मंदिराच्या पायभारणीचा शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलाण्यास होत असून या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. देशात काही ठिकाणी राममंदिरात कार्यकर्ते पूजा करत आहेत. परळीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कारसेवकांच्या हस्ते पुजा केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे. संबंधित घटनेबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यात येत आहे
.
COMMENTS