शब्दांजलि


शब्दांजलि 


=======


लोकशाहीर विभुतींची जन्म शताब्दी तर


लोकमान्य विभुतींची स्मृति शताब्दी वर्ष!


=========


स्वातंत्र्य योद्धा....


समाजरत्न! 


समाज चित्रकार..


साहित्यरत्न! 


विचारांचे जतन..


अनुयायींचा प्रयत्न! 


जातीच्या चौकटीत..


कोंबुनका राष्ट्रीयरत्न !


कोंबुनका राष्ट्रीय रत्न!!


समाज रत्न लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथि आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दोन्ही राष्ट्रीय रत्नांना विनम्र अभिवादनांजलि आणि मानाची कोटी कोटी जयक्रांति! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार


टिप्पण्या
Popular posts
केंद्र सरकारच्या पेन्शनर्स सुधारणा बिलामुळे पेन्शनर्सच्या भवितव्यावर आघात _ सी. जे. मेंडोसा
इमेज
सानपाडा येथे मुंबईचा मराठी भेळवाला सागर गोरडे यांच्या दुकानाचे उद्घाटन*
इमेज
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे संविधानिक सवलती द्यावे गोर सेनेच्या वतीने तहसीलदार कडे निवेदनाव्दारे मागणी
इमेज
सानपाड्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळा संपन्न*
इमेज
कामाचे तास वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा - संजय वढावकर*
इमेज