धर्माबाद-तालुका प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती मारुती कागेरू या...
धर्माबाद-तालुका प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती मारुती कागेरू यांनी पोलीस ठाण्यात व तहसील कार्यालयात सॅनिटायझर्स स्प्रे मशीन देण्याचा संकल्प केला होता आज तो पूर्ण करण्यात आला.
सभापती मारुती कागेरू,कृषि भूषण व्यंकटेश जोशी आदींच्या उपस्थितीत तहसीलदार दतात्रय शिंदे यांच्या कडे ही मशीन व सॅनिटायझर्स सुपूर्द करण्यात आले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर दोन्हीही कार्यालयात आपापल्या कामानिमित्त नागरिकांचे येणे जाणे चालू असते त्यामुळे सर्वांची सुरक्षितता महत्वाची आहे म्हणून सभापती मारुती कागेरू यांनी हा स्तुत निर्णय घेतला आहे
COMMENTS