रमेश इतापे/केज :- डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन घेऊन औषध खरेदी करण्यासाठी येणारा ग्राहक किंवा संपार्कात येणाऱ्या पासून दक्षता बाळगन्यासाठी मास...
रमेश इतापे/केज :- डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन घेऊन औषध खरेदी करण्यासाठी येणारा ग्राहक किंवा संपार्कात येणाऱ्या पासून दक्षता बाळगन्यासाठी मास्क व अँप्रण घालून औषध विक्री सुरू केली आहे.
आता शहरी भागाकडून कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे सर्वजण धास्तावून गेलेले आहेत. त्यामुळे आता औषधी दुकानातून औषधी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाकडून संक्रमण रोखण्यासाठी आता औषध विक्रेत्याकडून खबरदारी आणि दक्षता घेतली जात आहे. अशाच एका ग्रामीण भागातील साळेगाव येथील माऊली मेडिकल स्टोअर्सचे सतीश मुंडे हे स्वतः याचे अनुकरण करीत आहेत.
COMMENTS