नांदेड प्रतिनिधी शिक्षक चळवळीतील सुस्वभावी व्यक्तिमत्त्व *मा. अशोकराव बावणे गौरी शेळगावकर* यांचे सुपुत्र चि. योगेश अशोकराव बावणे यांनी यूप...
नांदेड प्रतिनिधी
शिक्षक चळवळीतील सुस्वभावी व्यक्तिमत्त्व *मा. अशोकराव बावणे गौरी शेळगावकर* यांचे सुपुत्र चि. योगेश अशोकराव बावणे यांनी
यूपीएससी परीक्षेत अतिउच्च यश संपादन करत ,ऑल इंडिया रँक 63 मिळवत आयएएस होन्याचे आपले स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केले आहे. त्याबद्दल
*चि.योगेश अशोकराव बावणे व त्यांचे आई वडील व बावणे परिवाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..!*
योगेश चे वडील सहशिक्षक अशोकराव बावणे गौरी शेळगावकर यांचं शिक्षक चळवळीमध्ये नेहमीच भरीव योगदान राहिलेला आहे अत्यंत सुस्वभावी शांत व्यक्तिमत्व असलेले बावणे सर यांच्या मुलाने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचं कौतुक होत आहे शिक्षक भारती संघटना नांदेड यांच्या वतीने ही यांचे विशेष कौतुक करण्यात आले शिक्षक भारतीचे संजय शेळगे सर यांनी सरांचे अभिनंदन केले आहे
COMMENTS