बीड च्या माजलगावात कारसेवकांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला 


आयोद्या येथे प्रभु श्रीराम मंदिराचे काम काल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाईंच्या हस्ते सुरु करण्यात आले. अखंड भारतात उत्सव साजरा होतो आहे. या उत्सवात शामिल होत १९९२ च्या लढ्यात शामिल झालेल्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील कारसेवकांचा सत्कार करत माजी कक्ष प्रमुख,मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मुंबई तथा दिंद्रुड चे भुमीपुत्र ओमप्रकाश शेटे यांनी कारसेवकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदी च्या नियमांचे पालन करत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.


टिप्पण्या